हिंसक, अश्लील दृश्यांचा भडीमार करून अल्पवयीन मराठी मुलांना निदर्यी  हत्यारे आणि वासनांध दाखवण्याचा प्रयत्न !

मुंबईतील गिरणी कामगारांच्या जीवनावरील ‘नाय वरण भात लोणच्या, कोण नाय कौच्या’ या मराठी चित्रपटाचा ‘ट्रेलर’ प्रसारित ! सोलापूर जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे ‘ऑनलाईन’ तक्रार !

राज्यात यापुढे छोट्या दुकानांनाही नावाची पाटी मराठीत लावावी लागणार !

पळवाट काढणार्‍यांसाठी कायद्यात सुधारणा करणार ! अन्य लिपींतील अक्षरांपेक्षा मराठी अक्षरे लहान चालणार नाहीत ! शासनाचा अभिनंदनीय निर्णय !

लोकनेते ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ची राज ठाकरेंकडून घोषणा

प्रकल्पग्रस्त आणि आगरी-कोळी समाजाचे दिवंगत ज्येष्ठ नेते दि.बा. पाटील यांच्या सन्मानार्थ ‘दि.बा. पाटील फेलोशिप’ अर्थात् पाठ्यवृत्ती चालू होत असल्याची घोषणा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

पी.एफ्.आय.वर बंदी हवी !

भारताला अस्थिर बनवू पहाणार्‍या पी.एफ्.आय.सारख्या संघटनांवर कारवाई करण्याची हीच योग्य वेळ आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते.

द्रमुकच्या हिंदुविरोधी कारवाया !

तमिळनाडूतील हिंदुविरोधी प्रकार रोखायचे असतील, तर परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही. त्यासाठी तमिळनाडूत घडणार्‍या हिंदुविरोधी कारवायांच्या विरोधात भारतभरातील हिंदूंनी आवाज उठवणे आवश्यक !

ऐतिहासिक वारसा जपूया !

पर्यटन आणि अतिक्रमण या माध्यमांतून भंग पावणारे पावित्र्य यांमधून पुढील पिढीला कोणता आदर्श देणार ? आपल्या या वारशाची पुढील पिढीला ओळख करून देण्यासाठी आज प्रबोधनाची आवश्यकता आहे.

बारामती येथील श्री शिरसाईदेवीच्या मंदिरातील चोरीच्या प्रकरणी एका दिवसात चोरांना अटक !

आरोपी एवढ्या मंदिरांमध्ये चोरी करेपर्यंत पोलिसांना कुठलाच सुगावा लागला नाही म्हणजे पोलीस झोपले होते का ? असा प्रश्न पडतो, तसेच मंदिरांमध्ये चोरी केल्याच्या घटना घडतात, अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांच्या ठिकाणी मात्र नाही.

पाकच्या भूलथापांवर विश्वास न ठेवता त्याचा निःपात आवश्यक !

पाक आर्थिक डबघाईला पोचल्यामुळे त्याने राष्ट्रीय धोरणात पालट करून ‘पाकिस्तान पुढील १०० वर्षे भारताशी शत्रुत्व ठेवणार नाही’, असे म्हटले आहे. असे असले, तरी काश्मीरवर मात्र त्याने त्याचा दावा कायम ठेवला आहे.

दिवालिया पाकिस्तान अब से १०० वर्ष तक भारत से शत्रुता नहीं रखेगा, पर कश्मीर पर दावा कायम !

१०० वर्षाें से कही पहले ही ‘जिहादी’ पाक को नष्ट करो !

चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गामध्ये चीनची दादागिरी !

पाकिस्तान-चीन आर्थिक कॉरिडॉरमुळे बलुचिस्तान आणि पाकिस्तान यांना प्रचंड हानी होत आहे अन् त्यांच्या समवेत चीनलाही हानी होत आहे. त्यामुळे येणार्‍या दिवसांमध्ये चीनच्या विरोधातील रोष वाढतच राहील, यात काहीही शंका नाही.