सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील रज-तमप्रधान वातावरणात थांबूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या सूक्ष्मातील अस्तित्वामुळे त्रास न होता आनंदाची स्थिती अनुभवणे

सरकारी कार्यालयात गेल्यावर तेथील अत्यंत रज-तमप्रधान वातावरणात परात्पर गुरु डॉक्टरांचे सूक्ष्मातील अस्तित्व अनुभवणे.