अटकेपूर्वी कसायांकडून पोलिसांवर गोळीबार
गोहत्या करणार्यांकडे बंदुका असतात आणि ते पोलिसांना ठार करण्यासाठीच गोळीबार करतात. त्यामुळे अशांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे ! – संपादक

नवी देहली – देहलीतील जंगलामध्ये गोहत्या करणार्यांना पकडण्यासाठी गेलेल्या देहली पोलिसांवर आरोपींकडून गोळीबार करण्यात आला. याला प्रत्युत्तर देतांना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक कसाई घायाळ झाला. या प्रकरणी दोघांनाही अटक करण्यात आली.
बेसहारा गायों को पकड़ गोकशी, फिर डेयरी की आड़ में करते थे गोमांस की तस्करी: दिल्ली पुलिस ने मुठभेड़ में शाहजहाँ को साथी सहित दबोचा#DelhiPolicehttps://t.co/DK4CAZSn1A
— ऑपइंडिया (@OpIndia_in) December 18, 2021
त्यांच्याकडून ६ गायी, बेशुद्ध करणारी इंजेक्शन जप्त करण्यात आले. हे दोघे भटक्या गायींना इंजेक्शन देऊन बेशुद्ध करत आणि नंतर गाडीमध्ये घालून जंगलात नेऊन त्यांची हत्या करत.
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
फाशी दिली जाऊ शकते, हे ठाऊक असतांनाही मी बांगलादेशात परत जाणार !
पत्नीचा छळ करून तिची आक्षेपार्ह छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी
मोरजी येथे घर पाडण्याच्या कारवाईच्या वेळी रहिवाशाचा आत्महत्येचा प्रयत्न
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !