अमृतसर (पंजाब) येथील सुवर्ण मंदिरात गुरु ग्रंथ साहिबचा अवमान करण्याचा प्रयत्न करणार्याचा जमावाने केलेल्या मारहाणीत मृत्यू
पाकमध्ये ईशनिंदा करणार्याला जमाव मारहाण करून जिवंत जाळतो, तर पंजाबमध्ये धार्मिक स्थळाचा अवमान करणार्याला जमाव ठार करतो. दुसरीकडे हिंदू त्यांच्या धार्मिक गोष्टींच्या अवमानाविषयी वैध मार्गाने काहीतरी आणि तेही कधीतरी कृती करण्याचा प्रयत्न करतात !