२६ नोव्हेंबर : सनातनच्या पुणे येथील ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा ८० वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

सनातनच्या पुणे येथील ११० व्या संत पू. (श्रीमती) उषा कुलकर्णी यांचा ८० वा वाढदिवस

२९ ऑगस्ट २०२१ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.