नांदेड येथे विवाहातील जेवणातून १०० जणांना विषबाधा !

विवाह समारंभ पार पडल्यानंतर ४८ घंट्यांनंतर म्हणजे २३ नोव्हेंबर या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून नागरिकांना उलट्या, मळमळ आणि डोकेदुखी असे त्रास होऊ लागले.

पाकच्या राष्ट्रपतींचा कांगावा जाणा !

नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ या हिंदी चित्रपटात खलनायकाचे इस्लामी नाव असल्यावरून पाकिस्तानचे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी ‘हा चित्रपट भारतातील इस्लामद्वेषाला आणखी बळ देईल’, असे म्हटले आहे.

निसर्गानुकूल वर्तन करणे, हेच विश्वासमोरील सर्व समस्यांवरील उत्तर !

मनुष्याला उज्ज्वल पहाटेसाठी आपल्याला स्वतःचा अहंकार आणि स्वभावदोष यांच्याशी युद्ध करण्याविना गत्यंतरच नाही ! अहंकार अन् स्वभावदोष विरहित आणि म्हणूनच निसर्गाला अनुकूल असे हिंदु राष्ट्रच आपल्याला या पृथ्वीतलावर आणावे लागेल !’

स्वभावदोष आणि अहं असणार्‍यांमुळे त्रस्त होऊ नका, त्यांच्याविषयी सहानुभूती बाळगून त्यांना साहाय्य करा !

स्वभावदोष आणि अहं असणार्‍या व्यक्तीच्या आपण संपर्कात येतो, त्या वेळी तिच्या स्वभावदोषांमुळे होणार्‍या दुष्परिणामांनी आपण त्रस्त होतो अन् प्रसंगी तिला रागवतोही. येथे लक्षात घेतले पाहिजे की…

संगीत अभ्यासक श्री. प्रदीप चिटणीस यांनी मनोविकारावर गायलेल्या तीन रागांच्या उपयुक्ततेसंबंधी लक्षात आलेली सूत्रे

भारतीय शास्त्रीय संगीतातील पुरिया कल्याण, हंसध्वनी आणि देस हे ३ राग ! यांतील प्रत्येक रागाचा मनोविकारावर परिणाम होतोच; पण हे तिन्ही राग येथे दिलेल्या क्रमाने ऐकल्याने त्यांचा एकत्रित परिणाम आणखी चांगला होतो !

श्री. भरमाणी तिरवीर आणि सौ. सुमन तिरवीर यांची मुलगी कु. मानसी तिरवीर हिला तिच्या आई-वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

‘मी पूर्णवेळ साधना करते’, असे सांगितल्यावर बाबांनी मला प्रोत्साहन दिले. ते मला म्हणाले, ‘‘या रज-तमाच्या वातावरणात रहाण्यापेक्षा तू गुरुचरणीच जा.’’

प्रेमळ आणि अंतर्मुख असणार्‍या अन् संतसेवा भावपूर्ण करून संतांचे मन जिंकणार्‍या कु. साधना सावंत (वय २१ वर्षे) !

२५.११.२०२१ या दिवशी सनातनच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करणार्‍या कु. साधना सावंत यांचा २१ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या आईला लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत. 

‘मांजर आडवे जाणे’, या घटनेतील समज, अपसमज आणि साधनेचे महत्त्व !

‘मार्गात असतांना मांजर आडवे गेल्यावर काम होत नाही किंवा अडचणी येतात’, असा समज आहे. एकदा मी गावी गेल्यावर मला या संदर्भात आलेले अनुभव आणि त्या वेळी माझी झालेली विचारप्रक्रिया पुढे देत आहे.