साधनेत पुढे जाण्यासाठी नेहमी पुढील टप्प्याचे गुरु आवश्यक !

साधना करतांना गुरु त्यांच्या शिष्याला अधिकाधिक स्वतःच्या आध्यात्मिक स्तरापर्यंत आणू शकतात. ९० टक्के पातळीच्या पुढे ईश्वरच पुढील मार्गदर्शन करतो.

पू. (सौ.) संगीता जाधवकाकूंच्या बोलण्याने स्फूर्ती मिळून मन शांत झाले ।

देवाचे लक्ष आहे । प्रत्येक क्षणाचा वापर कर । असे तुम्ही सांगितले । त्यामुळे स्फूर्ती मिळून मन शांत झाले ।।

‘साधकांची साधनेत लवकर प्रगती होऊन त्यांना गुरुचरणी स्थान प्राप्त व्हावे’, यासाठी अखंड प्रयत्नरत असणार्‍या सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव !

पू. काकूंना तीव्र शारीरिक त्रास होत असूनही त्या घंटोन्घंटे सत्संग घेतात. त्या गुरुपौर्णिमा, कार्यशाळा, अधिवेशन, अशा उपक्रमांच्या वेळी अनेक सत्संग जराही विश्रांती न घेता घेतात. एक सत्संग झाल्यावर लगेच दुसरा, असे कित्येक दिवस होत असते.

मुंबई येथे धर्मप्रसाराची सेवा करतांना सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्या मार्गदर्शनातून शिकायला मिळालेली सूत्रे 

‘वर्ष २०१३-१४ मध्ये काही दिवस मला मुंबई येथे समष्टी सेवा करण्याची संधी मिळाली. या कालावधीत श्री गुरूंच्या कृपेने मला सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर आणि पू. (सौ.) संगीता जाधव यांचे साधनेच्या संदर्भात मार्गदर्शन मिळाले. त्यांच्या मार्गदर्शनातून लक्षात आलेली सूत्रे आणि स्वतःची अयोग्य विचारप्रक्रिया येथे दिली आहे. १. स्वतःच्या मनाने केलेले नियोजन सद्गुरु अनुताईंना दाखवल्यावर त्यांनी नियोजनात न … Read more

वाळपई (गोवा) येथील कै. रामचंद्र जोशी (वय ७७ वर्षे) यांचे छायाचित्र पाहिल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे !

त्यांचे छायाचित्र पहात असतांना त्यातून आनंदाच्या लहरी माझ्या दिशेने येतांना जाणवल्या.