सातारा येथे ‘राष्ट्रवादी भवना’वर दगडफेक करणार्यांची चौकशी करा ! – उपमुख्यमंत्री अजित पवार
पक्षातील कार्यकर्ते स्वतःच्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करत असतील, तर असे कार्यकर्ते असणार्या पक्षाचा कारभार कसा असेल ?
पक्षातील कार्यकर्ते स्वतःच्याच पक्षाच्या कार्यालयावर दगडफेक करत असतील, तर असे कार्यकर्ते असणार्या पक्षाचा कारभार कसा असेल ?
मागण्यांमध्ये कर्मचार्यांची वेतनवाढ, कर्मचार्यांना कायम करणे, कर्मचार्यांना जुनी वेतनयोजना लागू व्हावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
आझाद मैदान दंगलीत हुतात्मा स्मारकांची तोडफोड, महिला पोलिसांचा विनयभंग, पोलिसांवर आक्रमण, त्रिपुरा येथील न घडलेल्या घटनेविषयी चेतवून दंगल घडवणे, हेच रझा अकादमीचे धार्मिक कार्य आहे का ?
व्यापारी, व्यावसायिक, हिंदुत्वनिष्ठ, तसेच अन्य मान्यवर यांचा उत्स्फूर्त आणि कृतीशील सहभाग
गेले काही वर्षे शेतकर्यांच्या गायी चोरीला जात होत्या; आता बैलही चोरीला जात आहेत. चोर कोण आहेत ?, हे पोलिसांना माहीत नसेल असे नाही. पोलिसांना ठोस कारवाईच करायची नाही, हे सत्य आहे !
मावळ तालुक्यातील शिवली आणि भाडवली या २ गावांतील ६५ नागरिकांना स्थानिक धार्मिक उत्सवात बनवलेल्या प्रसादातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. विषबाधा झालेल्या सर्व लोकांनारुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
प्लास्टिकच्या वापरावर मर्यादा घालण्यापेक्षा पुनर्वापर न होणार्या प्लास्टिकचे उत्पादनच बंद केल्यास समूळ कारणच नष्ट होईल.
शासकीय रुग्णालयाच्या परिसरात सुरक्षारक्षकांचा वावर असतांनाही वैद्यकीय अधिकार्यांच्या घरात चोरी होत असेल, तर शहरातील सर्वसामान्य लोकांची घरे सुरक्षित असतील का ?
ज्या पुण्याला विद्या-संस्कृतीचे माहेरघर समजले जाते, त्या पुण्यात सर्वपक्षीय शासनकर्ते, लोकप्रतिनिधी यांच्याकडून राष्ट्रपुरुष मात्र नेहमीच उपेक्षित राहिले आहेत. ही परिस्थिती पालटण्यासाठी आता राष्ट्रप्रेमी नागरिकांनीच पुढाकार घेऊन दबावगट निर्माण केला पाहिजे