पाकमध्ये अशी शिक्षा होऊ शकते, तर भारतात का होत नाही ? – संपादक

लाहोर (पाकिस्तान) – पाकच्या एका न्यायालयाने १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अतीक उर् रहमान नावाच्या मौलवीला (इस्लामच्या धार्मिक नेत्याला) जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तसेच त्याला २ लाख रुपयांचा दंडही करण्यात आला आहे. बलात्कार करण्याची घटना २ वर्षांपूर्वी लाहोरपासून २०० किमी अंतरावर असणार्या टोबा टेक सिंह या जिल्ह्यामध्ये घडली होती. पीडित मुलगी तिच्या गावातील मदरशात शिकण्यासाठी जात असे. तेथे रहमान याची महिला सहकारी बिलकिस बीबी हिने या पीडित मुलीला आमीष दाखवून एका खोलीत नेले. तेथे रहमान याने तिच्यावर बलात्कार केला.
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !
Kota Conversion Racket : कोटा (राजस्थान) येथे हिंदु महिलांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण होत असल्याचे उघड
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !
France Heatwave : फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ४ दिवसांत १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा