
नवी देहली – देहली पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटक केलेल्या ६ आतंकवाद्यांचा समन्वय अटक करण्यात आलेला आतंकवादी ओसामा याचा काका हुमैद उर रहमान करत होता, अशी माहिती या आतंकवाद्यांच्या चौकशीतून समोर आली आहे. हे आतंकवादी पाटलीपुत्र येथील गांधी सेतू, तसेच सूरत आणि मुंबई येथे घातपात करणार होते.
सूरत-मुंबई में ब्लास्ट के लिए आतंकियों ने की थी रेकी, बिहार का गाँधी सेतु भी था टारगेट; ओसामा का चाचा कर रहा था कोर्डिनेट: रिपोर्ट#DelhiPolice #Terrorists https://t.co/0vbEBchLe0
— ऑपइंडिया (@OpIndia_in) September 29, 2021
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण