पोलिसांकडून बाँब ठेवणार्याला अटक

टोरंटो (कॅनडा) – येथील भारतीय दूतावासाच्या इमारतीजवळ बाँब सापडला आहे. पोलिसांनी बाँब ठेवणार्याला अटक केली आहे. पोलिसांनी हा बाँब फुटण्यापूर्वी निकामी केला. या इमारतीमध्ये अन्य देशांचेही दूतावास आहेत. पोलिसांनी या घटनेविषयी अधिक माहिती दिलेली नाही.
टोरंटो में भारतीय वाणिज्य दूतावास के पास मिला बम, पुलिस ने एक शख्स को किया अरेस्ट #news #dailyhunt https://t.co/CjFmvcxW8T
— Dailyhunt Hindi (@DH_Hindi) September 29, 2021
लाचखोर तहसीलदार विजय चव्हाण यांच्याकडे सापडले घबाड !
पुणे येथे पोलिसांचा गणवेश घालणार्या बनावट मुसलमान महिलेला अटक !
CJI Surya Kant : कायदेशीर व्यवसायात महिलांसाठी एक भक्कम व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न !
Russian President Vladimir Putin : ‘ब्रिक्स’ जागतिक अर्थव्यवस्थेची नवीन महाशक्ती !
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Dominican Republic Plane Crash : ‘डोमिनिकन रिपब्लिक’मध्ये जेट कोसळले : वैमानिक आणि सह-वैमानिक ठार !