काश्मीरमध्ये २ पाकिस्तानी आतंकवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा करा, न थकता काम करा !

वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थकता काम करा, अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांना सांगितली. या सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बैठक घेण्यात आली.

फलटण (जिल्हा सातारा) शहरासह तालुक्यातील ४० गावांच्या पाणीयोजना अडचणीत

फलटण शहरासह तालुक्यातील अनुमाने ४० गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहेत.

सारथीसाठी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करा ! – छत्रपती संभाजीराजे भोसले, खासदार

सारथीसाठी १ सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य घोषित करावे, अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत केली.

श्रीरामजन्मभूमी आंदोलनात प्राणत्याग केलेल्या कारसेवकांच्या घरापर्यंत रस्ता बनवून त्यांना त्यांची नावे देणार !  

उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची घोषणा !

कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती द्या ! – वारकरी आणि भाविक यांचे निवेदन

सलग १८ वर्षे चालू असलेल्या कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ आषाढी वारीसाठी दळणवळण बंदीचे नियम पाळून अनुमती देण्यात यावी, या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

शिवसेनेच्या वाहन चालक परवाना अभियानाचा नागरिकांनी लाभ घ्यावा ! – कुबेर राजपूत, शिवसेना

शिवसेना मिरज तालुक्याच्या वतीने २ आणि ४ चाकी गाड्यांचा परवाना काढण्याचे अभियान मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे.

अण्वस्त्रे ठेवण्यासाठी चीनकडून खोदले जात आहेत १०० हून अधिक खड्डे !

युद्धखोर चीनला धडा शिकवण्यासाठी भारतानेही सर्वतोपरी सिद्धता करणे किती आवश्यक आहे, हे यातून स्पष्ट होते !

संभल (उत्तरप्रदेश) येथे एका साधूची निर्घृण हत्या !

प्रखर हिंदुत्वनिष्ठ योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशमध्ये सत्तेत असतांना हिंदूंना तेथे संत-महंतांच्या हत्या होणे अपेक्षित नाही !