मिरज – शिवसेना नेहमी समाजकार्यात पुढाकार घेते. या अंतर्गत शिवसेना मिरज तालुक्याच्या वतीने २ आणि ४ चाकी गाड्यांचा परवाना काढण्याचे अभियान मिरज तालुकाप्रमुख विशालसिंह राजपूत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात येत आहे. तरी याचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाखाप्रमुख कुबेर राजपूत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी शिवसेना कार्यालय, शिवसेना शाखा क्रमांक १, राजपूत मार्ग, धाडस चौक, मिरज येथे तसेच ८२०८६४८३५५, ९१५८९६६०५० या क्रमांकावर संपर्क साधावा.

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
दादर येथे बेस्ट बसचा अपघात : दोघांचा मृत्यू, तर १३ जण घायाळ
तरुणांकडून रिक्शाचालकाला मारहाण !
सिंधुदुर्ग जिल्ह्यात शाळांमधून होणारी विद्यार्थ्यांची लूट तात्काळ थांबवा !
अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाची दुरवस्था पाहून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक संतप्त !
हिंदूंनो धर्माभिमान जागृत करून धर्मरक्षणासाठी सिद्ध व्हा ! – कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समिती