एका सैनिकाच्या बदल्यात पाकचे १०० सैनिक जोपर्यंत ठार केले जात नाहीत, तोपर्यंत काश्मीरमधील आतंकवाद संपणार नाही !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरच्या दादल भागात झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी दोघा पाकिस्तानी आतंकवाद्यांना ठार केले; मात्र या वेळी २ सैनिक हुतात्मा झाले. घुसखोरी होत असल्याच्या माहितीवरून सुरक्षादलांनी येथे शोधमोहीम राबवल्यावर ही चकमक झाली. आतंकवाद्यांनी सैनिकांवर गोळीबार केला, तसेच ग्रेनेडही फेकले.
J&K encounter: Two Pakistani terrorists shot dead, 2 soldiers killed in actionhttps://t.co/vP2ytTOp3M
— Zee News English (@ZeeNewsEnglish) July 8, 2021
जन्महिंदूंना कर्महिंदू, जागृत हिंदू आणि संघटित हिंदू बनवूया ! – शंभू गवारे, हिंदु जनजागृती समिती
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !