gurupournima

गुरुपौर्णिमेला ३ दिवस शिल्लक

गुरु स्वत:च शिष्याला प्रश्न विचारून योग्य उत्तरांचे संकेत किंवा सूचना यांच्याद्वारे त्याच्या जीवनाला खर्‍या रस्त्याकडे वळवतात !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणारे आणि मुलींना साधनेसाठी सर्वतोपरी साहाय्य करणारे नागपूर येथील श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये (वय ७० वर्षे) !

आषाढ शुक्ल पक्ष एकादशी, म्हणजे देवशयनी एकादशी (२०.७.२०२१) या दिवशी श्री. श्रीकांत रामचंद्र पाध्ये यांचा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

या लेखमालेत आज २० जुलै २०२१ या दिवशी आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया !

साधकांचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन देणारे कल्याण (जिल्हा ठाणे) येथील सनातनचे १०६ वे संत पू. माधव साठेकाका !

सनातनचे १०६ वे समष्टी संत पू. माधव साठेकाका यांचे आज २०.७.२०२१ या दिवशी तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

हे बिंब असे कि प्रतिबिंब असे । परम पूज्यांचे चैतन्य विलसत असे ।।

‘कार्तिक पौर्णिमेच्या पहाटे मी देवद आश्रमाच्या प्रांगणात फिरत असतांना मला मावळता तांबूस चंद्र दिसला. ‘तो उगवता सूर्य आहे कि मावळता चंद्र आहे ?’, असे मला वाटले…….

‘न भूतो न भविष्यति’ अशा झालेल्या वर्ष २०२० मधील गुरुपौर्णिमेच्या वेळी पुणे येथील साधिकांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती

‘सद्यःस्थितीत कोरोनामुळे दळणवळण बंदी असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे गुरुपौर्णिमा सोहळ्यात सहभागी होता येणार का ?’, असे सर्वांना वाटत होते; मात्र अशा परिस्थितीत श्रीविष्णुरूपी कृपाळू गुरुमाऊलींच्या साधकांवर असलेल्या अपार प्रीतीमुळे प्रत्येक साधकाला या वर्षीची गुरुपौर्णिमा साजरी करण्याचा अनुभव घेता आला. वर्ष २०२० मध्ये झालेल्या ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमेचा प्रत्येक साधकाने घरात राहून आनंद अनुभवला. गुरुपौर्णिमेच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ सेवांमध्ये, तसेच गुरुपौर्णिमेच्या … Read more