अपत्ये ही ‘अल्लाहची देन’ असतील, तर त्यांच्यासाठी सोयीसुविधा आणि विशेष आरक्षण सरकारकडे का मागता ? 

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्‍न केला आहे, ‘मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर अल्लाहची इच्छा आहे, तर धर्माच्या आधारावर सोयीसुविधा, अल्पसंख्यांक आयोग आणि अन्य आरक्षण सरकारकडे का मागता ?

१५ मासांच्या कालावधीनंतर कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे प्रारंभ !

दळणवळण बंदीमुळे मार्च २०२० पासून बंद असलेली कोल्हापूर-कर्णावती (गुजरात) रेल्वे अखेर १० मार्चपासून चालू झाली आहे. ही रेल्वे बंद असल्याने सामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक अशा सर्वच वर्गाला त्याचा फटका बसत होता.

सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत वाढ !

जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगली जिल्ह्यात स्तर ४ प्रमाणे घोषित केलेल्या प्रतिबंधात्मक आदेशास १९ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

राज्यात शाळा चालू न करता महाविद्यालये चालू करावीत ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

१८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण केले जात आहे. त्यामुळे महाविद्यालये चालू करण्यास हरकत नाही.

भेंडी बाजारात दुकाने उघडी असतात मग केवळ हिंदूंच्या वस्तीत कारवाई का ? – संदीप देशपांडे, नेते, मनसे

भेंडी बाजारात दुकाने उघडी असतात, पालकमंत्री अस्लम शेख यांच्या मालवणीमध्ये दुकाने उघडी असतात. प्रशासन तिथे कारवाई करत नाही.

प्रत्येक हिंदु स्त्री जिजाऊंप्रमाणे शौर्यशाली आणि धर्माचरणी बनल्यास घरोघरी शिवबा जन्माला येतील ! – सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती

सातारा येथे राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त ‘शिवकन्या संघटने’साठी शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन !

औंढा नागनाथ (नांदेड) येथे चारचाकी वाहनातील आई आणि मुलगा पाण्यासमवेत वाहून गेले !

कापरवाडी (नांदेड) येथे नाल्यात मुलगा वाहून गेला, तर वीज अंगावर पडल्याने २ शेतकर्‍यांचा मृत्यू !

समाजवादी पक्षाच्या नगरसेविका रुक्साना सिद्दीकी यांची गोवंडी (मुंबई) येथील उद्यानाला क्रूरकर्मा टिपू सुलतान याचे नाव देण्याची मागणी !

टिपूच्या अत्याचारी राजवटीत हिंदु स्त्रियांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. अशा क्रूरकर्म्याचे नाव उद्यानाला देणे हिंदूंना मान्य आहे का ?

निर्बंध न उठवल्यास निवडणुकीत सत्ताधार्‍यांवर बहिष्कार टाकू ! – व्यापारी संघटना

दुकानदारांना सरकारने साहाय्य केले नाही. त्यामुळे व्यापारी तीव्र आंदोलन करण्याच्या मनस्थितीत आहेत.