साधिकेच्या मोठ्या बहिणीला कर्करोगासारखा दुर्धर आजार झाल्यावर साधिका आणि तिचे कुटुंबीय यांनी अनुभवलेली गुरुकृपा !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ज्या साधकाला आपले म्हटले, त्याचे कुटुंबीय आणि त्यांचे प्रारब्ध भोगून संपवण्याचे दायित्वही त्यांनी स्वतःवर घेतले आहे.’ साधकांनी याची प्रचीती अनेक वेळा घेतली आहे.