कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेले कर्मचारी आणि गोमंतकीय नागरिक यांना गोव्यात प्रवेश देण्यास न्यायालयाची मान्यता

लसीच्या दोन्ही मात्रा घेतल्यास कोरोना ‘निगेटिव्ह’ प्रमाणपत्र नको

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती

खारेपाटणमध्ये पूरजन्य स्थिती

इयत्ता १० वीचा ऐतिहासिक निकाल : ९९.७२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

एखादा विद्यार्थी निकालावरून समाधानी नसल्यास संबंधित विद्यार्थ्याला पुढे प्रत्यक्ष परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करण्यात येणार आहे.’’

विद्यार्थ्यांना ‘डिजिटल’ साधनसुविधा पुरवली जात नाही, तोपर्यंत ‘ऑनलाईन’ शिक्षण बंद करा ! – सुदिन ढवळीकर, मगोप नेते

‘मगोप’चा ‘इंटरनेट’ सुविधा आदी विषयांवरून आंदोलनाला प्रारंभ

जिल्ह्यात १६ जुलैपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला अंमलबजावणी संचालनालयाकडून कोणतीही नोटीस नसून कर्जाची माहिती मागवली आहे ! – सतीश सावंत, अध्यक्ष

कारखाना खरेदी करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने थेट अगर सहभागातून कोणताही कर्जपुरवठा केलेला नाही.

ईदच्या निमित्ताने ‘कुर्बानी’ देण्यासाठी गोवा मांस प्रकल्प चालू करण्याविषयी मुसलमान नेत्यांचा शासनावर दबाव

गोवंशियांच्या हत्येची विकृत परंपरा थांबवण्यासाठी गोमंतकातील गोप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी संघटित व्हावे !

क्षात्रतेजापेक्षा साधनेचे ब्राह्मतेज महत्त्वाचे !

‘एखाद्या सात्त्विक राजाचे चरित्र वाचून थोडा वेळ उत्साह वाटतो; पण ऋषिमुनींचे चरित्र आणि शिकवण वाचून अधिक काळ उत्साह वाटतो अन् साधनेला दिशा मिळते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले                   

वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांचा देहत्याग !

प्रसिद्ध श्री अन्नपूर्णामाता मंदिराचे महंत रामेश्‍वर पुरी यांनी ११ जुलै या दिवशी देहत्याग केला. काही दिवसांपासून लक्ष्मणपुरी येथील मेदांता रुग्णालयात त्यांच्यावर उपचार चालू होते.

तमिळनाडूच्या स्टॅलिन सरकारला हिंदु मंदिर परंपरेत हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही ! – अधिवक्ता सीताराम कलिंगा, मद्रास उच्च न्यायालय, तमिळनाडू

‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ऑनलाईन परिसंवादांतर्गत ‘ तमिळनाडु सरकारचा मंदिर परंपरेत हस्तक्षेप ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र