प्रियकर सनी खानकडून ‘ब्लॅकमेल’ करण्यात येत असल्याने १४ वर्षांच्या हिंदु मुलीची आत्महत्या

हिंदु मुलींना धर्मशिक्षण नसल्याने त्या धर्मांध तरुणांच्या प्रेमाच्या जाळ्यात फसतात आणि त्याचा शेवट अशा घटनांत होत असतो, हे लक्षात घ्या !

दुधाला किमान हमीभाव न दिल्यास गायी-म्हैशी यांसह मंत्रालयावर मोर्चा काढण्याची शेतकरी दूध उत्पादक संघर्ष समितीची चेतावणी !

कोरोनामुळे महागाई वाढली तरी दुधाचे भाव मात्र वाढले नाहीत. याउलट पशुखाद्याचे (पेंड) भाव मोठ्या प्रमाणात वाढले असून पशू संगोपनाचा व्ययही गगनाला भिडतांना दिसत आहे.

लसीचे दोन्ही डोस घेतले तरी कोरोना टाळण्यासाठी त्रिसूत्रीचा वापर करावाच लागेल ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

लसीचे दोन्ही डोस झाले तरी मास्क, सॅनिटायझर आणि सामाजिक अंतर पाळणे, ही त्रिसूत्री पाळावी लागणार आहे.

आतंकवादी संघटनांसाठी काम करणारे काश्मीर प्रशासनातील ११ कर्मचारी बडतर्फ !

हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्या सय्यद सलाहुदीनच्या दोन मुलांचाही समावेश !
कुपवाडा येथील १ कर्मचारी लष्कर-ए-तोयबाचा आतंकवादी असल्याचे उघड !

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कान्होपात्राचे रोपटे पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिरात लावण्यात येणार !

पुरातन झाड वठल्याने त्या जागी नवीन कान्होपात्राचे झाड लावण्याची सिद्धता मंदिर समितीने केली असून आषाढी एकादशीला हे झाड कान्होपात्राच्या समाधी समोर लावण्यासाठी समितीने कट्टा सिद्ध करून घेतला आहे.

शिवसेनेच्या वतीने जिल्ह्यात शिवसंपर्क अभियान ! – संजय पवार, जिल्हाप्रमुख, शिवसेना

जनहिताचे निर्णय आणि राबवण्यात येत असलेल्या योजना सामान्यांपर्यंत पोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी शिवसैनिकांना केले.

सामाजिक माध्यमांतून रोष व्यक्त झाल्यावर आस्थापनाने ‘इस्लामपूर’ नाव असलेला त्यांचा फलक २४ घंट्यांत हटवला !

वाळपई शहरात ‘इस्लामपूर’ या नवीन वाड्याची निर्मिती होणे, ही गोष्ट धक्कादायक !

सावंतवाडी येथील ‘शिवउद्यान आणि ‘हेल्थ पार्क’ यांच्या कामातील भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी फेटाळले

पैसे खाण्याची सवय मला नाही. कोण पैसे खात आहे ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सिंधुमित्र सेवा संघाच्या वतीने कोरोनाविषयी जनजागृती

सिंधुमित्र सेवा संघाच्या वतीने कोरोना प्रतिबंधात्मक जनजागृती करणारे फलक लावण्यात आले आहेत.

गोव्यात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देणे आवश्यक ! – एदुआर्द फालेरो, काँग्रेसचे नेते तथा माजी केंद्रीय मंत्री

गोव्यात प्राथमिक शिक्षणाचे माध्यम हे मराठी किंवा कोकणी यांपैकीच असायला पाहिजे.