हा मोठा अन्याय आहे. असे अन्याय करणारे शासनकर्ते नकोत ! हिंदु राष्ट्रात काही मासांत न्याय मिळेल !
‘भारतात आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक वर्षे खटले चालतात, उदा. १९९३ चा बॉम्बस्फोट खटला अजूनही चालू आहे.’
‘भारतात आतंकवाद्यांच्या विरोधात अनेक वर्षे खटले चालतात, उदा. १९९३ चा बॉम्बस्फोट खटला अजूनही चालू आहे.’
श्री शनिशिंगणापूर येथील परंपरांच्या रक्षणाच्या मोहिमेच्या वेळी सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांनी अथक प्रयत्न केले.
मंदिरातून लोकांना धर्मशिक्षण देऊन त्यांना धर्माचरण आणि साधनामार्ग, यांकडे वळवले पाहिजे; परंतु आता तसे होतांना दिसत नाही. पुढे आपत्काळात मंदिराचे व्यवस्थापन आणि त्याचे रक्षण, हे करणारेही कोणी नसतील. तेव्हा सर्व काही आपल्यालाच पहावे लागेल.
४ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, भारतीय संस्कृती मनुष्याच्या जीवनाच्या वास्तवावर प्रकाश टाकत असणे आणि मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे याविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.
सध्या साधकांकडून येणार्या लिखाणाचा ओघ खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे, तसेच लिखाण विस्तृत प्रमाणात येत आहे. त्यामुळे त्या लिखाणाची निवड करणे, संकलन करणे आणि ते लिखाण प्रसिद्ध करणे यांमध्ये अडचणी येत आहेत.
साधकांनी घरातील आपल्या वागण्या-बोलण्यातून होणार्या चुका शोधून प्रसंग व्यष्टी साधनेच्या आढाव्यात सांगून त्यावर योग्य दृष्टीकोन घेणे आवश्यक आहे.
सनातनच्या ओळखीचा उपयोग करून स्वत:चे प्रस्थ निर्माण करणे आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवणे, ही या स्वामींची कार्यपद्धत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणी सनातनचे साधक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांच्या ओळखीचा दुरुपयोग करत असल्यास त्याच्या संपर्कात राहू नये.
देवाने हृदयात सगळे भाव दिले; पण ‘समाधान’ केवळ गुरुच देतात ! – प.पू. भक्तराज महाराज
भक्तीमार्गात नवधाभक्तीचा उल्लेख येतो. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन, हे ते भक्तीचे नऊ प्रकार.