ऑक्सीजनच्या अभावी कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणांचे समिती नेमून अन्वेषण करा !

दक्षिण गोवा अधिवक्ता संघटनेची गोवा खंडपिठात याचिका प्रविष्ट

मिरज ब्राह्मण परिवाराच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

ब्राह्मण परिवाराच्या वतीने गरजू पुरोहित, कष्टकरी कामगार यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात करण्यात आले.

कामात हलगर्जीपणा केल्यास फौजदारी कारवाई करणार ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

कोरोनाच्या काळात जनतेमधून तक्रारी येणार नाहीत, याची काटेकोरपणे दक्षता घेणे आवश्यक आहे.

पीडित महिला आणि तिचे कुटुंबीय यांची ओळख पटेल, अशी सूत्रे निवाड्यातून वगळण्याचा गोवा खंडपिठाचा सत्र न्यायालयाला आदेश

‘तेहलका’चे संपादक तरुण तेजपाल यांच्या पुराव्याअभावी  निर्दोष मुक्ततेला गोवा खंडपिठात आव्हान दिल्याचे प्रकरण

भारतीय जन महासभेकडून केंद्रीय मंत्र्यांकडे कारवाईची मागणी

इन्स्टाग्रामवर हिंदूंच्या देवतांचा अवमान !

पी.एन्.बी. घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी याला डॉमेनिकात अटक

पंजाब नॅशनल बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याच्या प्रकरणी मुख्य आरोपी असलेला मेहूल चोक्सी याला डॉमेनिका या देशातून अटक करण्यात आली. तो नुकताच अँटिग्वा देशाच्या ‘शेल्टर’मधून बेपत्ता झाला होता.

११० किमी प्रती घंटा वेगाने रेल्वेगाडी गेल्याने रेल्वेस्थानकाच्या इमारतीचा भाग कोसळला !

भारतातील रेल्वेस्थानकांच्या इमारतींची ही स्थिती असेल, तर भारतातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यापूर्वी स्थानकांची स्थिती पालटायला हवी, हे लक्षात येते !

सनातन-निर्मित ‘कलियुगातील द्रष्टे ऋषि योगतज्ञ प.पू. दादाजी वैशंपायन’ या ग्रंथाचे पू. (श्रीमती) प्रमिला वैशंपायन यांच्या शुभ हस्ते प्रकाशन !

कौटुंबिक कार्यक्रमात पार पडला प्रकाशन सोहळा !