भारतातील रेल्वेस्थानकांच्या इमारतींची ही स्थिती असेल, तर भारतातील रेल्वेगाड्यांचा वेग वाढवण्यापूर्वी स्थानकांची स्थिती पालटायला हवी, हे लक्षात येते !
बुरहानपूर (मध्यप्रदेश) – येथील चांदनी रेल्वेस्थानकावरून ११० किलोमीटर प्रति घंटा वेगाने रेल्वेगाडी गेल्याने स्थानकाच्या इमारतीचा काही भाग कोसळला, तसेच खिडक्याच्या काचा फुटल्या. या वेळी तेथे कुणीच नसल्याने जीवितहानी झाली नाही. या घटनेची माहिती मिळतात रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोचले. या घटनेमुळे काही रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
Madhya Pradesh: Railway station building could not withstand the tremors of express train, collapsed https://t.co/M78I4RFtU0
— Free Press Journal (@fpjindia) May 27, 2021