पुणे पोलिसांची विनाकारण फिरणार्‍या १ लाख जणांवर कारवाई

नियमभंग करणार्‍यांना आर्थिक दंडासमवेत शिक्षा म्हणून कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक केल्यास त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येईल, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?

लेखापरीक्षणानंतर १२ कोटी ७६ लाख रुपये कमी केले !

कोरोनाच्या पहिल्या लाटेतही रुग्णालयांनी अधिक रकम आकारली. रुग्णालयांवर कठोर कारवाई न झाल्याचा हा परिणाम ? आता तरी या रुग्णालयांवर कठोर कारवाई व्हायला हवी.

Exclusive videos : अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांवर झालेल्या अत्याचारांचा वृत्तांत !

राष्ट्रासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे क्रांतीकारकांचे मुकुटमणी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ! आज २८ मे २०२१ म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची १३८ वी जयंती !

गोव्यात गेल्या २४ घंट्यांत चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याच्या प्रमाणात घट

दिवसभरात ३९ कोरोनाबाधितांचा मृत्यू

सावंतवाडीत ‘रॅपिड टेस्ट’चा अहवाल नकारात्मक (निगेटिव्ह) आलेल्यांनाच व्यवसाय करता येणार

शहरातील व्यापारी, भाजीविक्रेते, रिक्शाचालक आणि विनाकारण फिरणारे नागरिक यांची ‘आर्.टी.पी.सी.आर्.’ चाचणी करण्याची मोहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे.

 गोव्यात ‘ब्लॅक फंगस’ साथीचा रोग म्हणून घोषित

राज्यातील सर्व रुग्णालयांना ‘ब्लॅक फंगस’ रोगाचा संसर्ग झालेल्या रुग्णाची माहिती राज्यशासनाला द्यावी लागणार आहे.

‘RENAISSANCE STATE the unwritten story of the making of Maharashtra’ या पुस्तकाचे लेखक आणि प्रकाशक यांच्यावर गुन्हे नोंद करा

छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांची अपकीर्ती केल्याचा आरोप

दोडामार्ग येथे विवाह सोहळ्यात कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी ५० सहस्र रुपये दंड

दोडामार्ग तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तहसीलदार अरुण खानोलकर यांनी धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

राज्यात आजपासून ‘आयुष-६४’ गोळ्यांचे होणार वितरण

केंद्रीय आयुष मंत्रालयाच्या वतीने मातृभूमी सेवा प्रतिष्ठानच्या सहयोगाने राबवला जाणार उपक्रम

यंदाच्या १० वी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी संपूर्ण १० वर्षांच्या शालेय शिक्षणात एकदाही अंतिम परीक्षा दिलेली नाही

शिक्षणाचे तीनतेरा परीक्षा न देता पुढच्या पुढच्या वर्गात जाणारी मुले पुढे राज्य कसे सांभाळणार, याचा विचारच नको !