परात्पर गुरु डॉक्टरांवर अपार श्रद्धा असणार्या आणि पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी (वय ८८ वर्षे) यांची सेवा मनोभावे करणार्या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. ज्योती दाते !
वैशाख पौर्णिमा (२६.५.२०२१) या दिवशी सौ. ज्योती दाते यांचा वाढदिवस झाला. त्या निमित्ताने त्यांच्या सासूबाई पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.