सुदर्शन न्यूज वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याविषयीची मायणा-कुडतरी पोलीस ठाण्यात तक्रार

‘बिंदास बोल’ या कार्यक्रमात ‘आओ इस्रायलका साथ दे, कलकी लढाई का साथी है इस्रायल’, या विषयावर चर्चेचा कार्यक्रम होता.

 गोव्यात दळणवळण बंदीनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असल्याचे उघड

खासगी रुग्णालयांत आता अत्यवस्थ रुग्णांनाही प्रवेश देणार ! -आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे

तौक्ते चक्रीवादळामुळे राज्याची ३५ ते ४० कोटी रुपयांची हानी !  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

राज्यात वीज आणि पाणी यांचा पुरवठा यांविषयीची स्थिती अजून पूर्ववत् झालेली नाही. संपूर्ण यंत्रणा पूर्ववत् होण्यास आणखी २ दिवस लागतील.

तौक्ते चक्रीवादळाची निर्मिती, ही अरबी समुद्राचे तापमान वाढल्याचा परिणाम ! – वैज्ञानिकांचा निष्कर्ष

वाढणार्‍या तापमानामुळे अरबी समुद्रात यापुढेही अधिकाधिक वादळे निर्माण होणार आहेत.

भिवंडी तालुक्यातील आधुनिक वैद्या (कु.) पौर्णिमा पाटील यांनी बी.एच्.एम्.एस्. परीक्षेत मिळवले सुयश !

घरची परिस्थिती, वडिलांचे आजारपण यांसारख्या असंख्य अडचणींवर मात करत त्या उत्तीर्ण झाल्या आहेत.

गंगा नदीतून वाहून येणार्‍या मृतदेहांवर पोलिसांकडून टायर आणि पेट्रोल यांद्वारे अंत्यसंस्कार !

उत्तरप्रदेशमधील वाराणसी, गाजीपूर आणि बलीय, तसेच बिहारमधील काही जिल्ह्यांमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहून आल्याचे प्रकार घडले.

अरबी समुद्रातील तेल विहिरींचे काम करणार्‍या जहाजांना चक्रीवादळाचा मोठ्या प्रमाणात फटका !

चक्रीवादळ येणार असल्याची पूर्वसूचना दिलेली असतांनाही जहाज आस्थापनांनी वेळीच दक्षता का घेतली नाही ? जहाज बुडून कर्मचार्‍यांचे प्राण गेले, या जीवितहानीला उत्तरदायी कोण ?

कोरोना : जनतेला भोगाव्या लागणार्‍या यातनांना कारणीभूत कोण ?

अमरावती येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार उघड ! आरोग्य अधिकार्‍यांना अटक! इंजेक्शनचा काळाबाजार करून आरोग्य विभागाला काळीमा फासणार्‍या संबंधितांकडून सर्व पैसे वसूल करायला हवेत !