सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे केलेल्या ‘संजीवनी होमा’चा जाणवलेला सूक्ष्मातील परिणाम
‘विश्वातील सर्व साधकांचे त्रास न्यून होणे, त्यांचे रक्षण होणे आणि विश्वकल्याण यांसाठी सप्तर्षींनी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून १२ दिवस प्रतिदिन गुळवेल वनस्पतीच्या काष्ठांच्या आहुती देऊन ‘संजीवनी होम’ करण्यास सांगितले.