हडपसर येथील एस्पी इन्फोसिटी आस्थापनात १७६ कोरोनाचे रुग्ण !
कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळणार्या आस्थापनाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !
कर्मचार्यांच्या आरोग्याशी खेळणार्या आस्थापनाविरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी !
‘माझ्या प्रकृतीसाठी प्रार्थना करणार्या आणि शुभेच्छा देणार्या सर्वांचे आभार !
परीक्षा ‘ऑफलाईन’ घेणार असाल, तर विद्यार्थ्यांचे दायित्व शिक्षणमंत्र्यांनी स्वीकारावे, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
ही चूक निषेधार्ह आहे. याविषयी अन्वेषण करण्यात येणार आहे. ही चूक व्हायला नको होती.-बाबू आजगावकर, पर्यटनमंत्री
येणार्या काळात धर्मांध कसे वागणार आहेत, याचीच ही नांदी आहे. पोलिसांचा यत्किंचितही धाक नसणारे धर्मांध कायदा हातात घेऊन पोलिसांवर आक्रमण करून पोलीस ठाण्यात आणि रुग्णालयात दंगल करतात, या घटनेवरून धर्मांधांची मोगलाई दिसून येते !
हिंदूंच्या सर्वांत मोठ्या कुंभमेळ्याला किमान पायाभूत सुविधाही उपलब्ध करू न शकणार्या अकार्यक्षम प्रशासकीय अधिकार्यांवर भाजपशासित सरकारने कडक कारवाई करावी, हीच धर्मप्रेमी हिंदूंची अपेक्षा !
छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे विजयाचा पुरस्कार करा ! – मोहन शेटे सहस्रो शिवप्रेमींच्या उपस्थितीत ‘ऑनलाईन’ शिवजयंती उत्सव पार पडला पुणे, २ एप्रिल (वार्ता.) – स्वतःचे राज्य निर्माण करण्याचा ध्यास असणारे छत्रपती शिवाजी महाराज होते. महाराजांनी दक्षिण दिग्विजय करायला गेल्यानंतर तिरुवण्णामलई येथील मुघल आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा उभी केली. छत्रपती शिवाजी महाराज केवळ राजकीय आक्रमकांविरोधातच नव्हे, तर … Read more
मातृभाषेतूनच किमान प्राथमिक शिक्षण घेतल्यास मुलांचा बुद्ध्यांक वाढतो, असे शिक्षणतज्ञांनी सांगितलेले असूनही अंगणवाड्यांमधून इंग्रजी शिकवण्याची दुर्बुद्धी होणे देशासाठी दुर्दैवी आणि भावी पिढीची हानी करणारेच ठरेल !
हे साहित्य इराणमधील चाबाहार बंदरावरून आले होते. हे साहित्य लक्षद्वीप येथे श्रीलंकेच्या नौकेवर ठेवण्यात आले, जे नंतर श्रीलंकेला नेण्यात येणार होते.