प्रत्येक कृती परिपूर्ण करणार्‍या, कर्तव्यदक्ष आणि गुरुदेवांप्रती अव्यक्त भाव असलेल्या देवद आश्रमातील सौ. मीरा मंगलकुमार कुलकर्णी (वय ६० वर्षे) !

आज देवद आश्रमातील सौ. मीरा कुलकर्णी ६१ व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांचे पती आणि मुलगी यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये . . .

प्रगल्भ आणि लहान वयातच संत होण्याचे ध्येय ठेवणारी ६७ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. प्रार्थना महेश पाठक (वय ९ वर्षे) !

‘प्रार्थना मनाने अत्यंत निर्मळ आहे. प्रार्थना घरी आल्यावर आमच्या घरातील वातावरण हलके होऊन सर्व जण आनंदी असतात. तिच्या वागण्या-बोलण्याने सर्वांचे मन प्रसन्न होते.

अध्यात्मात तेजतत्त्वापेक्षा सूक्ष्म असलेल्या आकाशतत्त्वाची अनुभूती कानांनी येत असल्याने डोळ्यांपेक्षा कान हे श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय असणे

‘आपल्या दैनंदिन व्यावहारिक जीवनामध्ये आपल्या सर्व अवयवांमध्ये आपला सर्वात महत्त्वाचा अवयव डोळे असतात’, असे आपल्याला  जाणवते.

कृतज्ञ है हम सब साधकजन, दैवी शिविर में सम्मिलित होने का अवसर जो मिला ।

पुणे येथील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या साधिका सौ. मनीषा पाठक यांना जून २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात एका शिबिरात असतांना पुढील कविता सुचली. सौ. मनीषा पाठक यांची मातृभाषा मराठी असूनही त्यांना हिंदीमध्ये कविता सुचली.

बाह्य गोष्टींवर अवलंबून न रहाता सतत देवाच्या स्मरणात रमणारे ६३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले ७८ वर्षीय श्री. हनुमंत शिंदे !

‘साधारण २ – ३ वर्षांपूर्वी पनवेल येथील श्री. हनुमंत शिंदे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमात आले होते.

मनुष्याचे स्वातंत्र्य !

मनुष्याला स्वातंत्र्य असते, तर इच्छेप्रमाणे सारे होऊ शकले असते; पण तसे होत नाही. म्हणूनच त्याला ‘अस्वातंत्र्य’ म्हणावे लागते.