|
|

कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील कहिजरी पोलीस ठाण्यातील पोलीस हुंड्यामुळे महिलेवर करण्यात आलेल्या अत्याचारांच्या प्रकरणी पिता आणि पुत्र यांना पकडण्यास भीखदेव गावात गेल्यावर त्यांच्यावर धर्मांधांकडून दगड आणि विटा यांद्वारे आक्रमण करण्यात आले. यात काही पोलीस घायाळ झाले. (हिंदूंवर मर्दुमकी दाखवणारे पोलीस धर्मांधांच्या हातून मार खातात, हे लक्षात घ्या ! – संपादक) आक्रमण करणार्यांमध्ये काही महिलांचाही समावेश होता. घायाळ पोलिसांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !