एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया विझकारा यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची त्यांची मुलगी चि. गियाना हिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. सिल्विया यांना गरोदरपणी झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पहिल्या. आज त्यांची मुलगी चि. गियाना हिची गुणवैशिष्ट्ये पाहूया.

सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागणारा, नेतृत्वगुण असलेला अन् परात्पर गुरु डॉक्टरांविषयी अपार भाव असलेला कु. विश्‍व कृष्णा आय्या !

‘काळ आणि परात्पर गुरु डॉक्टरांचा आशीर्वाद’, यांमुळे कुठल्याही स्वरूपाच्या प्रारब्धावर मात करता येते’, हे मला शिकायला मिळाले.

सतत आनंदी असणार्‍या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्‍या कै. (सौ.) श्रुतिका दिलीप मोरवाले !

सौ. मोरवालेकाकू यांनी केलेले साधनेचे प्रयत्न आणि त्यांचे नातेवाइक अन् साधिका यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

आनंदमात्र स्थिती हीच आत्मस्थिती !

‘आनंद स्वरूपाची अभिलाषा हेच भक्ती-ज्ञान आणि वैराग्य होय. यालाच ‘ध्यानयोग’ म्हणतात. ही आनंद स्वरूपाची एकमेव अनुभूतीच असावी. आनंद अनुभवाविना कोणत्याही वृत्तीचा उद्गम होऊ न देणे, हेच आत्मानात्मविवेकाचे कार्य आहे.