गोव्यातील ऊस उत्पादकांच्या धरणे आंदोलनाला सांगे येथे प्रारंभ : भरपाईसाठी लेखी आश्वासन देण्याची मागणी
या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.
या धरणे आंदोलनात सुमारे २०० ऊस उत्पादकांनी सहभाग घेतला. ऊस उत्पादकांनी प्रारंभी सांगे शहरात मोर्चा काढला.
आतंकवाद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाकला नष्ट करा !
एक स्पष्ट होते की, सत्य लपत नाही आणि दुष्कृत्ये करणारे दुर्जन हे सदा सर्वकाळ जनतेला फसवू शकत नाही. २८ वर्षांनंतरही सत्य समोर आले आणि ‘पाद्री वासनेसाठी हत्याही करू शकतात’, हे उघडकीस आले. त्यामुळेच न्यायालयावर १३० कोटी जनतेचा विश्वास अजूनही टिकून आहे.
समाज आदर्श असेल, तर पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.
‘व्यक्तीची दृष्ट काढल्याचा परिणाम तिच्यावर किती काळ (दिवस) टिकतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी चाचण्या करण्यात आल्या. या चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन, निष्कर्ष आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण देत आहोत . . .
मंदिरात प्रतिवर्षी दसरा, हरिनाम सप्ताह, त्रिपुरारी पौर्णिमा आणि दीपोत्सव कार्यक्रम होतो. या देवतेचा जत्रोत्सव मार्गशीर्ष कृष्ण पक्ष चतुर्थी या दिवशी साजरा केला जातो. यावर्षी ३ जानेवारी २०२१ या दिवशी जत्रोत्सव साजरा होणार आहे.
तिखट अन्न तमप्रधान असल्यामुळे त्याद्वारे शरिरात जाणार्या तामसिक लहरींचा मनावरही परिणाम होतो. तिखट अन्नाच्या सेवनाने चिडचिडेपणा, उतावीळपणा हे स्वभावदोष उफाळून येतात. अशा व्यक्तींचे बोलणे किंवा वागणेही रुक्ष असते.
‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतात राज्य करणार्या एकाही राजकीय पक्षाने हिंदूंना हिंदु धर्म आणि साधना न शिकवल्यामुळे देशात भ्रष्टाचार अन् सर्व प्रकारचे गुन्हे पुष्कळ वाढले आहेत, हे एकाही सरकारला कळले कसे नाही ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘१५.१२.२०२० पासून मार्गशीर्ष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.