आतंकवाद्यांचा कायमचा नायनाट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

पुलवामा (जम्मू-काश्मीर) – येथील त्राल बसस्थानकावर आतंकवाद्यांनी केलेल्या ग्रेनेडच्या आक्रमणात ८ जण घायाळ झाले.
8 civilians injured after terrorists hurl grenade on security forces in J-K’s Pulwamahttps://t.co/z0HJOS705D pic.twitter.com/LodolhC0Ps
— Hindustan Times (@htTweets) January 2, 2021
हे आक्रमण बसस्थानकावरील सैनिकांना लक्ष्य करून करण्यात आले; मात्र आतंकवाद्यांचे लक्ष्य चुकल्याने रस्त्यावरच ग्रेनेडचा स्फोट झाला.
पाकव्याप्त काश्मीरची भारतात ‘घरवापसी’ करतांना भारताची भूमिका काय असावी ?
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
अमेरिकेसमवेत झालेल्या करारातून इराणची माघार !