सिंधुदुर्गातील कोरोनाची सद्य:स्थिती 

१. गत २४ घंट्यांतील नवीन रुग्ण १२

२. उपचार चालू असलेले रुग्ण २२२

३. आतापर्यंत बरे झालेले रुग्ण ५ सहस्र ५१४

४. आतापर्यंतचे एकूण रुग्ण ५ सहस्र ८९९

५. कोरोनामुळे आतापर्यंतचे मृत्यू १५७