नाशिक येथील नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर धर्मांधाकडून आक्रमण
नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर अस्लम सईद सैय्यद या संशयितIने आक्रमण करत त्यांना शिवीगाळ केली.
नगरसेवक भगवान कटारिया यांच्यावर अस्लम सईद सैय्यद या संशयितIने आक्रमण करत त्यांना शिवीगाळ केली.
मुलांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या अंबरनाथ, बदलापूर विभागाच्या वतीने गड-किल्ले स्पर्धेचे यंदाही आयोजन.
येथील प्रख्यात मामलेदार मिसळ अर्थात तहसील कचेरी कँटीनचे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर (वय ८४ वर्षे) यांचे १ डिसेंबर या दिवशी निधन झाले. त्यांच्यावर ठाणे येथील खासगी रुग्णालयामध्ये उपचार चालू होते. लक्ष्मण मुर्डेश्वर हे सनातन संस्थेचे हितचिंतक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’चे वाचक होते.
पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी १ डिसेंबर या दिवशी मतदान झाले. यात पदवीधरसाठी ५७.९६ टक्के आणि शिक्षक मतदारसंघासाठी ७३.०४ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदार पुणे येथे असूनही नेहमीप्रमाणे तेथील सुशिक्षितांमध्ये मतदान प्रक्रियेविषयी मात्र निरुत्साह दिसून आला.
अमली पदार्थांची विक्री करणार्या शाबिना खान या महिलेला १ डिसेंबर या दिवशी मुंबई पोलिसांनी अटक केली.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या दूर करून ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी समाधान देण्याचा आणि सहकार्य करण्याचा प्रयत्न शासकीय यंत्रणेमार्फत केला जाईल – डिचोलीचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर
मुसलमान तरुणाने केलेले धर्मांतर किती दिवस टिकणार ? कि तो नंतर हिंदु तरुणीचेच धर्मांतर करणार ? असे प्रश्न हिंदूंच्या मनात उपस्थित झाल्यास आश्चर्य ते काय ?
‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधिकरण’च्या अंतर्गत जुने गोवे पंचायत क्षेत्रातील आणखी काही भाग ‘ग्रेटर पणजी नियोजन आणि विकास प्राधीकरण’च्या अंतर्गत आणण्याचा प्रस्ताव नगरनियोजन विभागाने रहित केला आहे.
गोव्याहून नियमितपणे महाराष्ट्रात मद्याची अवैध वाहतूक होत असते ! पोलीस त्या वेळी थातुर-मातुर कारवाई करतात आणि सोडून देतात. त्यामुळे वर्षानुवर्षे कारवाई करूनही वाहतूक थांबत नाही ! त्यामुळे अशा कारवाया ‘तू मारल्यासारखे कर, मी रडल्यासारखे करतो’, अशा प्रकारच्या आहेत का, अशी शंका येते !
स्वत:च्या देशात मानसिक आजार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, व्यसने, महिलांवरील हिंसा इत्यादी प्रश्नांविषयी ट्रूडो यांनी लक्ष दिल्यास कॅनडावासियांना साहाय्याचे ठरले असते; मात्र खलिस्तानवादाचे भूत डोक्यावर बसलेल्या ट्रूडोंना ते कळणार नाही. आता केंद्र सरकारने केवळ उत्तर देऊन नव्हे, तर ट्रूडो यांना खडसावून लगाम घालावा, ही अपेक्षा !