कर्नाटकच्या माजी मंत्र्यांचे अपहरण आणि सुटका
माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
माजी मंत्री वार्थुर प्रकाश यांचे अपहरण केले होते मात्र दुसर्या दिवशी त्यांची सुटका केली. या अपहरणामागील नेमके कारण समजू शकलेले नाही.
शेहलावरही देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला गेल्यावर सर्व स्तरांतून तिच्या अटकेची मागणी होऊन ही अटक केली गेली नाही. अशाना मोकाट सोडणे, हे देशासाठी घातक आहे. ही देशद्रोही कीड वेळीच रोखायला हवी. तसेच तिच्याप्रमाणे देशासाठी धोकादायक ठरणार्या सर्व देशद्रोह्यांना कारागृहात डांबायला हवे, ही देशप्रेमींची अपेक्षा !
गाडीचे आरक्षण ९ डिसेंबरपासून चालू होणार आहे. जबलपूर-कोईम्बतूर स्पेशल गाडी ५ ते २६ डिसेंबरपर्यंत या कालावधीत धावणार आहे.
राज्यातील शेतकर्यांच्या उत्पन्नवाढीवरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंडियन कौन्सिल फॉर अॅग्रिकल्चर रिसर्च’ (इकार) या संस्थेच्या पदाधिकार्यांसमवेत एक बैठक झाली. या बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली.
कणकवली तालुका शिवसेनेच्या माध्यमातून येथील मातोश्री मंगल कार्यालयात दूधवडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
चीनची विस्तारवादी महत्त्वाकांक्षा पहाता उद्या चंद्रावर त्याचा अधिकार असल्याचा दावा चीनने केल्यास आश्चर्य वाटू नये !
गोव्यात दिवसभरात ३ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, तर दिवसभरात केलेल्या २ सहस्र ३ चाचण्यांमध्ये ११७ कोरोनाबाधित आढळले आहेत.
‘डॉ. दाभोलकर यांच्यानंतर अंनिसच्या ट्रस्टचे काम आणि व्यवहार यांच्याविषयी माहिती घेण्याची प्रक्रिया दीड वर्ष करावी लागली.
तालुक्यातील पडवणे डोंगरावर सहस्रो एकर परिसर आगीत बेचिराख झाला. या डोंगरावर आंब्याच्या बागा असल्याने मोठी हानी झाली असण्याची शक्यता आहे, तसेच शेतमांगरही जळून गेले आहेत. या घटनेची भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी पहाणी केली.