मध्य प्रदेशात ‘लव्ह जिहाद’च्या कायद्याचे कठोर पालन करून दोषींवर कारवाई केली जाईल ! – शिवराजसिंह चौहान, मुख्यमंत्री, मध्यप्रदेश
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक लघुरुद्र अभिषेक करून पूजा केली.
त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवराजसिंह चौहान यांनी सपत्नीक लघुरुद्र अभिषेक करून पूजा केली.
पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी २ जानेवारी या दिवशी सकाळी मोटारसायकलींवरून अभिवादन फेरी काढत निघालेल्या १७ जणांवर वजिराबाद पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने नोटीस बजावली आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २४ महसुली गावांमध्ये गावठाण क्षेत्राची मोजणी करणे, भूमापन क्रमांक देऊन भूखंडाचा नकाशा आणि मालकी हक्क दस्तावेज सिद्ध करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.
चिनी नायलॉन मांजा बाळगणार्यांवर गुन्हे नोंद करण्यात यावेत, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाचे न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी नुकतेच पोलिसांना दिले आहेत.
नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीत मुंबईत एका तरुणीची हत्या करणार्या मित्रांना कह्यात घेतले आहे. खारमध्ये (पश्चिम) येथे ही घटना घडली.
डॉ. निसार यांच्यावर एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते.
चिपी-परूळे येथे साकारात असलेल्या सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळाच्या प्रवासी वाहतुकीचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. २० जानेवारीनंतर प्रत्यक्ष प्रवासी आरक्षण चालू होणार आहे.
कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मळावाडी, माणगाव येथे २२ डिसेंबर २०२० या दिवशी श्रीमती अनुराधा गोपीनाथ खरवडे यांचे घर फोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम अशी एकूण १ लाख २७ सहस्र रुपयांची चोरी झाली होती.
अखिल भारतीय आखाडा परिषदेने राष्ट्रपतींकडे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार विसर्जित करून तेथे पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी करण्याचा निर्णय घेतला आहे. साधू-संतांच्या प्रतिनिधींचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे.