दर्ग्याच्या विश्वस्तांचे खरे स्वरूप जाणा !

मुंबई – माहिम दर्ग्याचे विश्वस्त डॉ. मुदस्सर निसार यांच्या विरोधात माहिम पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

डॉ. निसार यांच्यावर काही दिवसांपूर्वी एका महिलेने बलात्कार केल्याचा आरोप केला होता. आमिष दाखवून बलात्कार केल्याचे या महिलेने तक्रारीत म्हटले होते.

डॉ. मुदस्सय यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. डॉ. मुदस्सर निसार हे महाराष्ट्र वक्फ बोर्डाचे सदस्यही आहेत.
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १६ .०७.२०२६)
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न