पाश्चात्त्यांच्या अंधानुकरणाचे दुष्परिणाम !

मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्टीत मुंबईत एका तरुणीची हत्या करणार्या मित्रांना कह्यात घेतले आहे. खारमध्ये (पश्चिम) येथे ही घटना घडली. जान्हवी कुकरेजा असे मयत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी खार पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंद केला आहे.
खारमधील भगवती हायईट्स या इमारतीच्या टेरेसवर नव्या वर्षानिमित्त पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. जान्हवीने जोधनकर या तिच्या मित्राला अन्य एका मुलीसमवेत आक्षेपार्ह अवस्थेत बघितले. तो तिला धोका देत असल्याचा संशय जान्हवीला आला. त्यातूनच तिघांचा वाद होऊन तिला दोघांनी बेदम मारहाण केली. यात जान्हवीचा मृत्यू झाला.
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath