T Raja Singh : भाजपचे आमदार टी. राजा सिंह यांनी काँग्रेस सरकारचा विरोध झुगारून काढली मिरवणूक !

रावणरूपी काँग्रेसला श्रीरामाचे वावडे आहे, हे जगजाहीर असल्यानेच काँग्रेस सरकारने रामनवमीच्या मिरवणुकीला अनुमती नाकारली आहे. ज्या हिंदूंनी काँग्रेसला सत्तेवर बसवले आहे, त्यांना हे मान्य आहे का ?

पुणे येथील खडकवासला जलाशय रक्षण अभियानाची यशस्वी सांगता !

हिंदु जनजागृती समिती, रणरागिणी शाखा आणि समविचारी संघटना यांच्या वतीने संयुक्तरित्या राबवलेल्या ‘खडकवासला जलाशय रक्षण’ मोहिमेची यशस्वी सांगता ३० मार्च या दिवशी करण्यात आली.

Krishna Janmabhoomi Case : हिंदूंना श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या कृष्णकूपची पूजा करण्याची मिळाली अनुमती !

याची माहिती मुख्य हिंदु पक्षकार ‘श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती निर्माण ट्रस्ट’चे अध्यक्ष आणि सिद्धपीठ माता शाकुम्भरी पीठाधीश्‍वर भृगुवंशी आशुतोष पांडेय यांनी ‘सनातन प्रभात’ला दिली.

Bhatkal Hanuman Flag : भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी पुन्हा फडकावला श्री हनुमानाचा ध्वज !

उत्तर कन्नड जिल्ह्यामधील भटकळ तालुक्यातील गुंडी गावात भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी श्री हनुमानाचा ध्वज पुन्हा फडकवाला आणि वीर सावरकर यांचा फलक पुन्हा लावला.

मुंबई उच्च न्यायालयाकडून हिरवा कंदिल मिळाल्याने चोपडा (जळगाव) येथे आज होणार हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

चोपडा (जळगाव) येथे २१ फेब्रुवारी या दिवशी समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेसाठीची अनुमती पोलिसांनी नाकारली होती.

Dargah Registration Rejected : सरकारी जागेवरील अतिक्रमित दर्ग्याच्या नावनोंदणीसाठीचा अर्ज नाकारला !

सरकारी जागेवरील अतिक्रमित दर्ग्याला विरोध करत त्यामागील षड्यंत्र वेळीच रोखणारे अधिवक्ता खुश खंडेलवाल यांचे अभिनंदन !

Hindus Baghpat Lakshagriha : बागपत (उत्तरप्रदेश) येथील लाक्षागृह हिंदूंचेच !

न्यायालयाने मुसलमानांचा दावा फेटाळला !

Kolhapur Madrasa Demolished : अवैध मदरशाचे बांधकाम भुईसपाट !

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या आक्रमक भूमिकेचा परिणाम !

Puja Started At Gyanvapi : ज्ञानवापीच्या ‘व्यास’ तळघरात रात्रीपासूनच पूजेला प्रारंभ !

तळघराच्या ठिकाणी काशी विश्‍वनाथाचे मंदिरच आहे ! देवाची पूजा आणि आरती करण्याचा अधिकार मिळाला, याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. – जितेंद्र नाथ व्यास

Non-Hindus Not Allowed : तमिळनाडूतील सर्व मंदिरांमध्ये अहिंदूना प्रवेशबंदी !

मद्रास उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय ! हिंदूंच्या मंदिरांचे त्यांच्या प्रथांनुसार पावित्र्य राखणे आणि कोणत्याही प्रकारच्या अनैतिक घटनांपासून मंदिरांचे संरक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे.