
लाहोर (पाकिस्तान) – जिहादी आतंकवाद्यांसाठी आदर्श असणारा भारतातील पसार गुन्हेगार झाकीर नाईक सध्या पाकिस्तानच्या दौर्यावर आहे. लाहोर येथे असलेल्या बादशाही मशिदीत आयोजित एका कार्यक्रमात तो सहभागी झाला. या वेळी तो पाकिस्तानी आतंकवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा कमांडर मुजम्मिल इक्बाल हाश्मी, महंमद हरिस धर आणि फैसल नदीम यांच्यासमवेत दिसला. या बैठकीनंतर फैसल नदीम आणि मुझम्मिल हाश्मी यांनी झाकीरच्या भेटीचा प्रचार करण्यासाठी ऑनलाईन मोहीमही चालवली. वर्ष २००८ मध्येच अमेरिकेने या तिघांना आंतरराष्ट्रीय आतंकवादी घोषित केले आहे.
Zakir Naik meets Lashkar-e-Taiba terrorists in Pakistan
It would not be wrong to say that India should eliminate people like Zakir Naik, the same way Israel does with its enemies !#ZakirNaik #LET #BREAKINGNEWS #India #Pakistan
Video Credits @AdityaRajKaul pic.twitter.com/U4eoFfhTX4— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 20, 2024
संपादकीय भूमिकाझाकीर नाईक याच्यासारख्यांना भारताने इस्रायलप्रमाणे कारवाई करून ठार करणे आवश्यक आहे, अशीच जनतेची भावना आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये ! |
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !
Gujarat ATS Action : भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेपूर्वी गुजरातमध्ये ५ आतंकवाद्यांना अटक
Iran US War : इराणचे हॉर्मुझमध्ये तेलवाहू नौकेवर आक्रमण : १ भारतीय ठार
France Foils Islamic Terror : फ्रान्समधील ज्यू धर्मियांवरील संभाव्य आतंकवादी आक्रमण उधळले
(म्हणे) ‘संयुक्त राष्ट्रांच्या ठरावानुसार काश्मीरचे सूत्र सोडवावे !’ – Pakistan