हिंदुत्वनिष्ठांसाठी न्यायालयात सत्याची लढाई लढणारे डॉ. अधिवक्ता अरुण श्याम !
जेव्हा निरपराध हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांवर खोटे आरोप लावले जातात, तेव्हा ते नि:स्वार्थपणे न्यायालयात उभे राहून सत्याची लढाई लढतात. त्यांच्या कायदेशीर युक्तीवादामुळे अनेक राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना न्याय मिळाला आहे.