The Diary Of West Bengal : ‘द डायरी ऑफ वेस्ट बंगाल’च्या निर्मात्यांना चित्रपट प्रदर्शित न करण्यासाठी पाकमधील आतंकवादी संघटनेकडून धमकी

बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारही चित्रपटाच्या प्रदर्शनामध्ये खोडा घालत असल्याचाही निर्मात्यांचा आरोप

The Guardian : (म्हणे) ‘भारतीय गुप्तचर संस्थेने पाकिस्तानमध्ये केल्या हत्या !’ – ब्रिटीश वृत्तपत्र ‘द गार्डियन’

हा आमच्या विरोधात अपप्रचार ! – भारत

पिंपरी-चिंचवड (पुणे) येथे संशयित आतंकवादी चिनी महिलेची विवाह नोंदणी !

अशा गोष्टींमुळेच पुण्यातील आतंकवाद संपत नाही. त्यासाठी संबंधित दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे !

UP Terriorists Arrested : उत्तरप्रदेशातून ३ जिहादी आतंकवाद्यांना अटक

भारतात आतंकवादी कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करणार्‍या पाकला भारत कधी धडा शिकवणार ?

NSA Ajit Doval Appeal : आतंकवादाचे समर्थन करणार्‍यांना तात्काळ धडा शिकवण्यात यावा ! – अजित डोवाल, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार

भारताने अन्य कुणाला असे आवाहन करण्याऐवजी स्वतःच आधी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असेच भारतीय जनतेला वाटते !

US On Khalistani Pannu : अमेरिकेत भाषण स्वातंत्र्य असल्याने आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्यावर कारवाई होऊ शकत नाही ! – अमेरिका

भाषण स्वातंत्र्याच्या नावाखाली भारतातील नेत्यांना ठार मारण्याची धमकी देता येते, हे अमेरिकेकडूनच आता जगाला शिकावे लागेल ! खलिस्तानवाद्यांच्या माध्यमांतून भारतावर दबाव आणण्याचाच प्रयत्न अमेरिका करत आहे, हेच यातून स्पष्ट होते.

बेंगळुरूतील रामेश्‍वरम् कॅफे बाँबस्फोटाचा मुख्य सूत्रधार असलेल्या अब्दुलकडून हिंदु नावाचा वापर !

याविषयी निधर्मीवादी, साम्यवादी, काँग्रेस आणि पुरोगामी कधी तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !

China Stopped Pakistani Projects : आतंकवादी आक्रमणांमुळे चीनने पाकमधील ३ वीज प्रकल्पांचे काम थांबवले !

पाकच्या आतंकवाद्यांना संयुक्त राष्ट्रांत पाठीशी घालणार्‍या चीनला मिळालेली ही शिक्षाच म्हणावी लागेल !

Bengaluru Blast Arrest : बेंगळुरूतील बाँबस्फोटाच्या प्रकरणी शरीफ याला अटक

त्याने अन्य आरोपींना स्फोटासाठी साहित्य पुरवले होते. त्याला अटक करण्यासाठी ३ राज्यांत १८ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.

संपादकीय : केजरीवाल अमेरिकेला प्रिय का ?

भारताचा मित्रदेश असल्याचे भासवून भारतविरोधी कारवाया करणार्‍या अमेरिकेला समजेल असे प्रत्युत्तर देणे आवश्यक !