बेंगळुरू (कर्नाटक) – येथील रामेश्वरम् कॅफेमध्ये झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) मुजम्मिल शरीफ याला अटक केली आहे. त्याने अन्य आरोपींना स्फोटासाठी साहित्य पुरवले होते. त्याला अटक करण्यासाठी ३ राज्यांत १८ ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या.
NIA Arrests 1 in Rameshwaram Cafe Blast Conspiracy After Massive Multi-State Raids pic.twitter.com/QI4ZpvBpQV
— NIA India (@NIA_India) March 28, 2024
एन्.आय.ए. सध्या या प्रकरणी मुसाव्वीर शाजेब हुसेन आणि अब्दुल मतीन ताहा यांचा शोध घेत आहे.

म्हापसा येथे पोलिसात तक्रार नोंद, तर पणजी येथे ‘अभाविप’ची निषेध सभा
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी