Ex-Home Minister’s Confession : मी गृहमंत्री असतांना मला श्रीनगरमधील लाल चौकात जाण्याची भीती वाटत होती ! – माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे
शिंदे यांची ही स्वीकृती म्हणजे काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या सत्तेच्या कारकीर्दीतील तिच्या पराभूत मानसिकतेची पोचपावतीच होय ! कणखर मनाचे नव्हे, तर असे नेभळट गृहमंत्री मिळणे, हे जनतेचे दुर्दैव !