आतंकवादी हाफीज सईद याच्यासह ६ जणांची लाहोर उच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता
पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांना कधी तरी शिक्षा होऊ शकते का ?
पाकमध्ये जिहादी आतंकवाद्यांना कधी तरी शिक्षा होऊ शकते का ?
इराकचे पंतप्रधान मुस्तफा अल्-कादिमी यांच्या घरावर ७ नोव्हेंबरच्या पहाटे ड्रोनद्वारे आक्रमण करण्यात आले. यात ते थोडक्यात बचावले.
या वर्षी आतापर्यंत २९ सरकारी कर्मचारी नोकरीतून बडतर्फ
जिहादी आतंकवाद्यांना साहाय्य केल्याच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर प्रशासनाने कारागृह उपअधीक्षक फिरोज अहमद लोन आणि मुख्याध्यापक जावेद अहमद शाह या दोघांना नोकरीतून बडतर्फ केले आहे. या वर्षी २७ सरकारी कर्मचार्यांना या प्रकरणी बडतर्फ करण्यात आले आहे.
या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी भारताने ब्रिटनवर दबाव आणला पाहिजे आणि अन्यत्र अशा घटना होणार नाहीत, यासाठी सतर्क राहिले पाहिजे !
मोदी यांच्यासारख्या व्यक्तींच्या संदर्भातील प्रकरणे जलद गती न्यायालयात चालवून निकाल लवकर लावणे, जनतेच्या दृष्टीने अधिक महत्त्वाचे ठरेल !
उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
लष्कर-ए-तोयबाकडून अशी धमकी ईद किंवा नाताळपूर्वी देण्यात येत नाही. यावरून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’ हेच सिद्ध होते ! इस्लामी आतंकवाद्यांच्या विरोधात भारतातील निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी बोलत नाहीत, उलट त्यांची पाठराखण करत असतात !
गेली ३ दशके भारतात आतंकवादी कारवाया चालू असतांना अशा प्रकारची कारवाई कधीच झाली नाही, हे लक्षात घ्या !
‘धर्मनिरपेक्ष’ भारतात धर्माधारित ‘हलाल अर्थव्यवस्था’ कशासाठी हवी ?