जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेते सय्यद गिलानी यांच्या नातवाला सरकारी नोकरीतून काढले !

एकीकडे काश्मीरमध्ये सैन्य आतंकवाद्यांशी अहोरात्र लढत असतांना दुसरीकडे काश्मीरमधील प्रशासनात इतकी वर्षे आतंकवाद्यांचे पाठीराखे कार्यरत असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

वैचारिक आतंकवाद : हिंदु धर्मावरील सर्वाधिक मोठे आक्रमण !

हिंदूंना वाईट किंवा आतंकवादी ठरवण्याचा आणि त्यांच्यावर आतंकवादाचा शिक्का मारण्याचा जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहे. असे होणे हे हिंदूंच्या विरोधातील एक षड्यंत्रच आहे.

ब्रिटनमधील चर्चमध्ये धर्मांधाकडून सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची चाकू भोसकून हत्या

ब्रिटनमध्ये आतंकवादी आक्रमण

काश्मीरमधील हिंदूंच्या हत्यांच्या विरोधात पुसद आणि यवतमाळ येथे निदर्शने

काश्मिरी हिंदूंना लक्ष्य करून आतंकवादी करत असलेल्या त्यांच्या हत्यांच्या विरोधात पुसद येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तर यवतमाळ येथील श्री दत्त चौकात हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी निदर्शने करून निषेध व्यक्त केला.

काश्मीरमध्ये भाजप, संघ आणि काश्मिरी हिंदू यांना लक्ष्य करण्याचे आय.एस्.आय.चे षड्यंत्र !

यातून पुन्हा स्पष्ट होते की, काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करणे आवश्यक आहे !

पंजाब, आसाम आणि बंगाल राज्यांत सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र १५ कि.मी. वरून ५० कि.मी. पर्यंत वाढवले !

अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रपुरवठा रोखण्याचा प्रयत्न
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा विरोध

मणीपूरमध्ये आतंकवाद्यांच्या गोळीबारात ५ जणांचा मृत्यू

आतंकवाद्यांना पकडण्यासाठी राज्य पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल यांनी मोठ्या प्रमाणावर शोधमोहीम चालू केली असल्याची माहिती पोलीस महानिरीक्षक ल्युसेह किप्गेन यांनी दिली आहे.

भारताला उद्ध्वस्त करण्यासाठी ‘नार्कोटिक जिहाद’चे पाकिस्तानी षड्यंत्र ! – श्री. प्रशांत संबरगी, चित्रपट निर्माते, कर्नाटक

भारतात २ प्रकारचे जिहाद असून एक ‘हार्ड जिहाद’ ज्यामध्ये बाँबस्फोट आणि आतंकवादी कारवाया अंतर्भूत असतात, तर दुसरा ‘सॉफ्ट जिहाद’ आहे. त्यात ‘हलाल अर्थव्यवस्था’, ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’ आणि ‘नार्कोटिक जिहाद’ (अमली पदार्थ जिहाद) येतो. रक्त न सांडता आणि बंदुकीची गोळी वाया न घालवता….

‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हे लक्षात घ्या !

राजधानी नवी देहलीमध्ये हिंदूंच्या सणांच्या वेळी जिहादी आतंकवाद्यांकडून घातपात करण्याची माहिती गुप्तचरांना मिळाली आहे.

आतंकवाद्यांच्या भीतीमुळे काश्मीरमधील हिंदू पुन्हा पलायन करण्याच्या सिद्धतेत !

भारतातील आतंकवादाची समस्या केवळ हिंदु राष्ट्रातील धर्माचरणी शासनकर्तेच कायमची सोडवू शकतात, हे लक्षात घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कटीबद्ध व्हा !