आतंकवाद्यांना शिक्षा करून पोसत रहाण्यापेक्षा त्यांना फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, असेच देशभक्तांना वाटते ! – संपादक

नवी देहली – येथील पटियाला हाऊस न्यायालयातील विशेष न्यायालयाने हिजबुल मुजाहिदीन या पाकपुरस्कृत आतंकवादी संघटनेच्या ४ आतंकवाद्यांना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. महंमद सैफी शाह आणि मुझफ्फर अहमद डार यांना प्रत्येकी १२ वर्षे, तर तालिब लाली अन् मुश्ताक अहमद लोन यांना प्रत्येकी १० वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला. या चौघांवर आतंकवादी कारवायांसाठी धन गोळा करणे आणि कट रचणे या आरोपांवरून ही शिक्षा करण्यात आली.
NIA Special Court, Delhi sentences four Hizbul Mujahideen operatives convicted in JAKART case of Jammu & Kashmir pic.twitter.com/UmC6xxpzTw
— NIA India (@NIA_India) October 26, 2021
आतंकवाद्यांच्या गोळीबारात सैनिकाला वीरमरण
पंढरपूर येथे होणार्या वारकरी महाअधिवेशनाच्या निमित्ताने विविध संत, कीर्तनकार, मंदिरांचे प्रमुख यांना निमंत्रण आणि भेटी !
आतंकवादाविषयी शून्य सहनशीलतेचे धोरण आवश्यक !
आम्ही सरकारकडे ३ मागण्या केल्या !
भारत-नेपाळ सीमेवरून प्रवेश करण्याचा प्रयत्न करणार्या खलिस्तानी फुटीरतावाद्याला अमेरिकी नागरिकासह अटक
शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान त्यागपत्र देत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच रहाणार !