
राजौरी (जम्मू-काश्मीर) – येथे सुरक्षादलांनी ‘लष्कर-ए-तोयबा’च्या ६ आतंकवाद्यांना ठार केले. येथील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये सुरक्षादलांनी ही कारवाई केली. येथे आणखी आतंकवादी लपले असल्याने सायंकाळी उशिरापर्यंत चकमक चालू होती. राजौरी सेक्टरमधील चकमकीमध्ये भारतीय सैन्याचे ९ सैनिक हुतात्मा झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन रावत यांनी येथे भेट दिली होती.
कश्मीर में घुसपैठियों का एनकाउंटर: आतंकियों के लिए सेना की नई रणनीति- इंतजार करो और मौका मिलते ही मारो, अब तक 6 आतंकी ढेरhttps://t.co/tfshYH6hMX #JammuKashmir #Terrorist pic.twitter.com/UWocc9qWoJ
— Dainik Bhaskar (@DainikBhaskar) October 19, 2021
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
BLA Attack : पाकिस्तानच्या सैन्य ताफ्यावर आक्रमण करून ४५ हून अधिक सैनिकांना ठार मारले ! – ‘बलुच लिबरेशन आर्मी’चा दावा
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !
माफियांना नरकात किंवा कारागृहातच पाठवणार ! – CM Yogi Adityanath
(म्हणे) ‘हिंदी आणि उर्दू भारताच्या भाषा, तर संस्कृत बाहेरून आली !’ – Congress MP Mohammad Javed
संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !