विदेशातून निधी घेऊन त्याचा हिशोब न देणार्या भारतातील बिगर सरकारी संस्थांचा सुळसुळाट वेळीच रोखायला हवा !
‘हे लाखो कोटी रुपये अनेक देश भारतातील बिगर सरकारी संस्थांना का आणि कशासाठी देतात ? संस्था या पैशांचे काय करतात ?’, हे प्रश्न सर्वांनाच पडतात. त्यामुळे या संस्थांचे खरे स्वरूप उघड व्हावे, या हेतूने पुढील लेख प्रसिद्ध करत आहोत…