
‘हे योग्य आहे की, आम्ही विध्वंसक आणि स्फोटक अमानवीय संस्कृतीचे वाहक नसून सृजनात्मक निर्मिती अन् रचनात्मक कार्यांची संस्कृती असणार्या समाजाचे अंग आहोत. अशा वेळी ‘आम्ही आमचे विरोधक आणि शत्रू यांच्याशी सहिष्णुतेने रहाणार अन् त्यांच्याशी कोणतेही वैमनस्य बाळगणार नाही’, असे का ? आमचे अस्तित्व आणि श्रद्धा यांच्या रक्षणार्थ होणार्या लक्षावधी बलीदानांपासून प्रेरित होऊन आतंकवादाच्या विरोधात आक्रमक झालो नाही, तर आपल्याला कधीतरी संतोष होऊ शकेल का ?’
– श्री. विनोदकुमार सर्वाेदय, उत्तरप्रदेश (साभार : साप्ताहिक ‘हिंदू सभा वार्ता’, ११ ते १७ एप्रिल २०१८)
हिंदु समाजातील आत्मघातकी प्रवृत्ती !
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
Mohammad Rafiq Naik Arrested: पाकिस्तानी आतंकवाद्यांना साहाय्य करणार्या महंमद रफिक नाईक याला काश्मीरमधून अटक !
उत्तरदायी पोलिसांना शिक्षा करा !
माझा आत्माच माझे अंतिम ध्येय !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !